394 Marathi एकदा का F.I.R. (प्रथम माहिती अहवाल) बनला की त्यामधून नांव कमी करता येतं का ? #police
एकदा का F.I.R. बनला की त्या F.I.R मधून नांव कमी करता येतं का ? कायदा काय म्हणतो हे जाणून घेणं फार महत्वाचे ठरते. फिल्मी पिक्चर प्रमाणे खलनायक किव्वा नायक येऊन पोलीस स्टेशन मधील पोलीस डायरी मधील F.I.R.(प्रथम माहिती अहवाल) टराटरा फाडतो. मात्र प्रत्यक्षात कायद्यात काय होते हे जाणून घेणे गमतीचे होते.
Create your
podcast in
minutes
It is Free