466 Marathi - अनिवासी भारतीय नागरिक (Non-Resident Indian) म्हणजे कोण आणि त्याची वैशिष्ट्य जाणुया
बऱ्याच वेळी माझा मुलगा/ जावई NRI आहे हे सांगताना काही आयांना एकतर सुर किंवा उर भरून येतो..अशावेळेस हे NRI प्रकरण काय आहे याची उत्सुकता वाढते. अनिवासी भारतीय नागरिक (Non-Resident Indian) म्हणजे कोण असतात आणि त्यांची वैशिष्ट्य जाणुया या युट्युब व्हिडिओ मधुन.
Create your
podcast in
minutes
It is Free