015 बिझटाॅक - आम्ही चहाबाज.. चर्चा मल्हारी चहाची.. सांगा कधी बोलवता आहात चहाला ?
चहा म्हंटले की मस्त पावसात गरमागरम चहाचा आस्वाद आणि मित्रांबरोबर झकास चर्चा.. यापेक्षा अधिक काय हव ? चहा म्हणालात तर विविध नावांसह दुकाने डोळ्यासमोर येतात.. त्यातील एक नाव म्हणजे मल्हारी चहा. विशाल खाडे हे रसायन वेगळं. जसे त्याच्यात वेगळेपण तसेच त्याच्या मल्हारी चहामध्ये त्याने वेगळेपण जपल आहे... त्याच्याबरोबर बिझटाॅकच्या निमित्ताने चर्चा करत आहेत एक चहांबाज व्यक्तिमत्व लायन एड अरुण देशमुख. चला तर मग चहाचा होऊया तर..
Create your
podcast in
minutes
It is Free