512 मराठी- वैद्यकीय इमर्जन्सी मध्ये नातेवाईकांकडून संमतीची गरज असते का ? Consent in med. emergency?
वैद्यकीय इमर्जन्सी नुसत्या पेशंटचीच नव्हे तर त्याच्या जवळच्या नातेवाईकांच्या संमतीनेच डॉक्टरांकडून ऑपरेशन केले जाते. मग प्रश्न येतो की वैद्यकीय इमर्जन्सी मध्ये नातेवाईकांकडून संमतीची गरज असते का ? अशा कोणत्या वेळी डॉक्टरांना संमतीशिवाय उपचार करावाच लागतो याची थोडक्यात माहिती करून देत आहेत लायन एड अरुण देशमुख.
Create your
podcast in
minutes
It is Free