Biztalk 25: MMK & Sonsचे श्री संजय कोळी ह्यांचेकडून कोळी या व्यवसायात ते करत असलेली कामे जाणून घेऊया
कोळी म्हंटले की डोळ्यासमोर येतो तो खवळलेल्या समुद्रात बेधक जाणारा व समिंद्रालाच आपल घर मानणारा रांगडा गडी. MMK & Sons चे श्री संजय कोळी ह्यांचा महाराष्ट्र बिझनेस क्लब मध्ये आवर्जून उल्लेख केला जातो. कोळी या व्यवसायात ते करत असलेली विविध कामे व एकुणच समुद्राविषयी त्यांच्याकडून माहिती घेऊया या युट्युब व्हिडिओ मधुन
Create your
podcast in
minutes
It is Free