Bioscope Marathi Stories Podcast
Fiction
"Chor" is a story of a 10-year-old who is labeled a thief when he is found stealing a motorcycle. The boy is dragged to his school, and his class teacher is asked to handle the issue. In his quest to avoid sending the boy to a correctional home, the teacher discovers why the boy was attempting to steal the motorcycle, which leaves him speechless. The story delves into how we as a society often fail the children around us.
Author of the story Umesh Ghevarikar is an award winning and a sensitive school teacher who takes up innovative projects with children to keep them positively engaged in learning.
Narrated by Rima Sadashiv Amarapurkar | Background Score by Rohan Thakar
Listen to Bioscope and more such podcasts by Ep.Log Media on www.eplog.media
एक १० वर्षांचा मुलगा , मोटरसायकल चोरताना पकडला जातो, आणि सगळा गाव त्याला चोरम्हणू लागतो. ही त्याची गोष्ट आहे. त्याला फरपटत त्याच्या शाळेत नेलं जातं आणि त्याच्या वर्गशिक्षकांच्या ताब्यात दिलं जातं. त्याला सुधारगृहात जावं लागू नये या प्रयत्नात असताना त्यांना तो मोटरसायकल का चोरत होता, याचं खरं कारण कळतं, आणि त्यांना अंतर्मुख व्हायला भाग पाडतं. समाज म्हणून आपण या लहानग्यांचा अपेक्षाभंग करतोय का? हा प्रश्न या कथेतून समोर येतो.
लेखक उमेष घेवरीकर हे एक अनेक पुरस्कार प्राप्त संवेदनशील शिक्षक आहेत. मुलांना शिक्षणाबद्दल सकारात्मक ओढ कायम रहावी म्हणून ते शिक्षणात बरेच नवनवीन प्रयोग करत असतात.
See omnystudio.com/listener for privacy information.
Create your
podcast in
minutes
It is Free